शिव सन्मान प्रतिष्ठान जामनेर तालुकेच्या वतीने पाळधी येथे जागतिक महिला दिन संपन्न
जामनेर/प्रतिनिधी-अभिमान झाल्टे दि.०८/०३/२०२१(सोमवार) रोजी पाळधी ता.जामनेर येथे जागतिक महिला दिनानिमित्ताने शिवसन्मान प्रतिष्ठान,जामनेर तालुका यांच्यातर्फे राजगड हॉस्पिटलच्या आवारात गृहिणी महोत्सव २०२१...