औद्योगिक क्षेत्रातील रोजगार व प्रशिक्षण संधी आणि आव्हाने विषयावर 26 ऑक्टोबर रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन
जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील युवक आणि युवतींसाठी दिनांक...