राष्ट्रवादीचे मुख्यमंत्र्यांना साकड; राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्र स्थलांतराचा निर्णय मागे घेण्याची मागणी
वरणगाव(प्रतिनिधी)- येथील आयुध निर्माणी नजीकच्या हतनुर शिवारातील 1999 साली मंजुर झालेल्या राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केन्द्रासाठी जागा हस्तांतरणाची प्रक्रीया पुर्ण...