राजपूतसह इतर समाजबांधवांच्याही उन्नतीसाठी एकजुटीने काम करा ;श्री राजपूत करणी सेनेच्या खान्देशस्तरिय मेळाव्यात उमटला सूर
जळगाव- श्री राजपूत करणी सेनेतर्फे राजपूत समाजबांधवांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. या संघटनेतर्फे राजपूतसह इतर सर्वसमावेशक समाजबांधवांना सुध्दा सोबत...