वरणगावात राजेंद्र चौधरींचे सुक्ष नियोजन व जनसंपर्क ठरणार सत्तेची चाबी; वेगळी चुल मांडण्याच्या शिवसेना व काँग्रेसच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा
वरणगाव(प्रतिनिधी)- आगामी काळात होऊ घातलेली वरणगाव नगरपरिषदेची निवडणूक महाविकास आघाडी च्या माध्यमातुन लढली जाईल असे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या माध्यमातुन वेळोवेळी सांगण्यात...