महाराष्ट्र राज्य धोबी (परीट) महासंघ समाजाच्या वतीने जामनेर तहसीलदार यांना निवेदन
जामनेर/प्रतिनिधि-अभिमान झाल्टेधोबी समाजाला अनूसूचित जातीत समाविष्ट करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग नवी दिल्ली यांनी पाठविलेल्या प्रपत्रामध्ये राज्य शासनाचे सामाजिक न्याय विभागाने...