विद्यार्थ्यांकडून ऑटोनोम्स झाल्यामुळे सक्तीची फी वसुली करू नये, प्रत्येकाची परिस्थिती सारखी नाही -अँड. अभिजित रंधे
जळगांव(प्रतिनिधी) रायसोनी इंजिनिअरिंग व मॅनेजमेन्ट कॉलेज जळगाव या महाविद्यालयात एमबीए शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अचानक झालेल्या ऑटोनोमस मुळे फी वाढ झाल्याने...