दिव्या भोसले यांना राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार व सक्षम महिला सन्मान प्रदान
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांचा त्यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय कार्याबद्दल , जागतिक महिला दिनानिमित्त...