प्रयोगशील शेतकरी मयूर वाघ यांच्या शेतात कृषी आत्मा अंतर्गत “मोसंबी व लिंबू” प्रशिक्षण संपन्न
जळगांव(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांचे कौशल्य विकसित वाढण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत मोसंबी व लिंबू पिकांची छाटणी, प्रतवारी, जमीन निवड व...