राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान निमित्त जिजाऊ ड्राइव्हिंग स्कुल, उपप्रादेशिक परिवहन, महामार्ग पोलीस केंद्र पाळधी, शहर वाहतुक शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
जळगाव(प्रतिनीधी)- ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान निमित्त शहरात जिजाऊ ड्राइव्हिंग स्कुल, उपप्रादेशिक परिवहन विभाग, महामार्ग पोलीस केंद्र पाळधी, शहर...