जामनेर तालुक्यातील शिवसैनिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज शिवसैनिकांनो निवडणूक रिंगणात सावध रहा-डॉ.मनोहर पाटील
जामनेर/प्रतिनिधी -अभिमान झाल्टे जामनेर तालुक्यात शिवसैनिक जोमात कामाला लागलेले दिसत असुन.राजकीय पटावर रोज नवनवीन कार्यक्रमाच्या माध्यमातुन जामनेरकरांचे लक्ष वेधत आहे. ...