दिलासा दायक वृृत्त:भडगांव शहरासह तालुक्यातीत ३७ रुग्ण कोरोना मुक्त-आ.किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत रुग्णांना डिस्चार्ज
भडगाव शहरासह तालुक्यातील ३७ रुग्णांना आज दि. ०४/ ०७/ २०२० दुपारी एक वाजेच्या समुरास, उपचार पूर्ण झाल्याने डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतर...