मयत पत्रकाराच्या कुटुंबाला शासनाने मदत करावी तहसीलदार अरूण शेवाळे यांना जामनेरतालुका पत्रकार असोशिएशनतर्फे निवेदन
जामनेर/प्रतिनिधि-अभिमान झाल्टेपुणे येथील वृत्तवाहीनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांना वेळीच पाहीजे तशी वैद्यकीय मदत मिळाली नसल्याने अखेर त्यांचा मृत्यु झाला,त्यामुळे घटनेची...