बाधित रुग्णांच्या मृत्युपैकी 84 टक्के मृत्यु पन्नासपेक्षा जास्त वयोगटातील नागरीकांनी कोरोना सदृश्य लक्षणे जाणवताच तपासणी करुन घ्यावी- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
जळगाव, (जिमाका) दि. 8 - जिल्ह्यातील ज्या नागरीकांना कोरोना सदृष्य लक्षणे जाणवत असतील त्यांनी त्वरीत कोरोनाची तपासणी करुन घ्यावी. जेणेकरुन...