रोहा तालुक्यातील नुकसानग्रस्तांना पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते पत्रे वाटप
रायगड : जिल्ह्यातील ३ जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लि.रोहा व कर्वे सामाजिक...