पावसाळ्यापूर्वी कापूस खरेदी पूर्ण करण्यासाठी खरेदी केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि.१० :- राज्यात शिल्लक कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून राज्यातील कापूस खरेदीची सर्व केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार...