ग्रामआरोग्य समितीतील सदस्य ग्रामसेवक व तलाठी यांनी गाव सोडले रामभरोसे; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
जळगाव(चेतन निंबोळकर)- तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथील ग्रामआरोग्य समितीतील सदस्य ग्रामसेवक व तलाठी यांनी शासनाचे नियम धाब्यावर बसवत गाव वाऱ्यावर सोडले...