जळगावचे गोल्ड सीटी हॉस्पिटल आता डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आदेश
जळगाव, दि.4 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोल्ड सीटी हॉस्पिटलचे अधिग्रहण करण्यात आले असून ते आता डेडिकेटेड कोविड...