सामाजिक कार्यकर्त्या सविताताई रणदिवे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली
मुंबई, दि. 16 : संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतील निष्ठावान सैनिक, उपेक्षितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी...