शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी मनसे कडून कृषी मंत्री, जिल्हाधिकारी,आमदार आणि तहसीलदार यांना निवेदन
कळंब, प्रतिनिधी(हर्षवर्धन मडके) कोरोनाच्या अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना आलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी कळंब तालुका मनसे सचिव गोपाळ घोगरे,कळंब तालुका उपाध्यक्ष...