जिल्ह्यातील कोविड सेंटरमधील सोयीसुविधांचे नियंत्रण व समन्वय ठेवण्यासाठी गोरक्ष गाडीलकर आणि सतीष कुलकर्णी यांची सक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती
जळगाव, (जिमाका) दि. 13 - कोव्हीड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार जळगाव...