अज्ञात समाजकंटकांकडून शेतकऱ्यांच्या शेतातील गव्हाच्या गंज्जीला आग लावून देण्याचे प्रकार -शेतकरी चिंतेत
फैजपुर(किरण पाटील)- अज्ञात भामट्यानी विरोदे -हंबर्डी येथे शेतकऱ्यांच्या शेतात गव्हाच्या गंज्जीला आग लावून पेटवून देण्याचे प्रकार घडल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त...