‘कोविड १९’ रुग्णांच्या संपर्कातील नजिकच्यांचा शोध घ्या-अति. मनपा आयुक्त संजीव जयस्वाल
परिमंडळ – २ क्षेत्रातील अधिकाऱयांसमवेत घेतला आढावा महानगरपालिका विभागनिहाय डॉक्टरांनी त्यांच्या परिसरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नजिकच्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर...