सेवानिवृत्त कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे पेन्शनसाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र प्रस्ताव ऑनलाइन स्वीकारावा; ज्युक्टो संघटनेची मागणी
फैजपूर(किरण पाटील)- शैक्षणिक वर्ष २०१९-२० एप्रिल व मेमध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या महालेखाकार कार्यालयाने पेन्शन प्रस्ताव मंजूर केला असेल...