उस्मानाबाद व तुळजापूर नगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी आस्थापना व दुकाने 31 मे पर्यंत बंद करण्याचे आदेश- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
उस्मानाबाद, दि.20(जिमाका) :- महाराष्ट्र शासनाने कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 31 मे 2020 पर्यंत वाढविला...