आदिवासी लोकांना मोहाच्या सरपंचाकडून स्वखर्चातून मोफत ५०० मास्क चे वाटप , डिजिटल सखी प्रकल्प अंतर्गत महिला, आशा आणि महिला बचत गटाकडून मास्क चे मोफत शिवण काम
कळंब, प्रतिनिधी | हर्षवर्धन मडके कळंब तालुक्यातील मोहा गावचे सरपंच राजू झोरी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर आहेत. किराणा किट चे...