एमएमआरडीएने उभारलेले कोविड समर्पित आरोग्य केंद्र मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेकडे सुपूर्द
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे एमएमआरडीए मैदानावर कोरोना बाधितांवर उपचारांसाठी सुमारे १ हजार खाट...