मुंबईस्थित गुलबर्गा येथील कामगारांना पालिकेच्या टी विभागाच्या वतीने अन्नपाकिटे, पाण्याच्या बाटल्या व मास्कचे वाटप
मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणावर अडकलेले परराज्यातील स्थलांतरित मजूर, कामगार यांना मुंबई महानगर पालिकेच्या विविध विभागातून...