मानव सेवा मंडळ जळगांव संचलित प्राथमिक विद्या मंदिरात विद्यार्थ्यांसाठी “माझे अक्षर सुंदर अक्षर” एक नविन उपक्रम
जळगांव(चेतन निंबोळकर)- सध्या संपूर्ण देशभर कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने थैमान घातले असून शासनाने लाॅकडाऊन केले आहे. शाळांना सुट्या आहेत. या अशा...