कळंब तालुक्यातील मोहा ग्राम पंचायत कडून आशा कार्यकर्ती माध्यमातून ग्रामस्थांना २००० सँनिटायझरचे वाटप
कळंब, प्रतिनिधी (हर्षवर्धन मडके) कळंब तालुक्यातील मोहा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना २००० सँनिटायझर वाटप करण्यासाठी आशा कार्यकर्तीकडे...