लॉकडाउन काळात गरजूंच्या वेदनेवर फुंकर; कृती फाऊंडेशन ठाणे टीम कडून २५ कुटुंबियांना अन्न धान्याचे वाटप
ठाणे(प्रतिनीधी)- लॉकडाउनच्या काळात शहरातील विविध भागात असणाऱ्या भुकेल्यांना अन्नदान करण्यासाठी अनेक संघटनांचे हात पुढे येत असून, यात कृती फाऊंडेशन देखील...