वडली ग्रामपंचायती कडून कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने मास्क, सॅनिटायझरचे वाटप
जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील वडली ग्रामपंचायती कडून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गावातील सर्व नागरिकांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. कोरोना...