फडणवीससाहेब… तुम्ही केलेले गचाळ राजकारण महाराष्ट्र मधील युवक व जनता कधी ही विसरणार नाही-राष्ट्रवादी युवा प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे
सोलापूर - एकीकडे उद्या महाराष्ट्र दिन साजरा होत असताना स्व. यशवंतराव चव्हाण ते मा उद्धवजी ठाकरे साहेब यांचापर्यंतचा मुख्यमंत्रीचा काळ...