जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार-जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 14- राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 दिनांक 13 मार्चपासुन...