दिव्याची ज्योत – लेखन श्रीमती ज्योती राणे
घालविण्या अज्ञानासदिवा लावा ज्ञानाचा!नष्ट करी रोगजंता आरोग्यास जपण्याचा!!१!!ज्योत पेटी उजेडाचीपावित्र्याची रक्षणाची!ज्योत आत्मविश्वासाचीज्योत झगमगाटाची!!२!!घरोघरी प्रकाशतीराष्ट्र ऐक्याची पणती!दिव्यातल्या ज्योती ज्योतीमहासुर्या साकारती!!३!!प्रकाशाने केली आजअंधारावरती...