महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संपर्क प्रमुख सागर जोंधळे कडुन स्वखर्चातून मुंबई नगरीमध्ये मास्क वाटप व जनजागृतीची मोहीम
मुंबई-(प्रतिनिधी) - जगभरात कोरोना रोगाने थैमान मांडले असून या रोगापासून जनतेला सावध करण्याचे काम जेवढे केंद्र व राज्य सरकार करत...