कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी ८ हजार बेडची व्यवस्था पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची माहिती
कोरोनाचा प्रतिकार व कापूस लागवडबाबत अधिकाऱ्यांशी साधला संवाद जळगाव, दि.२७ :- जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आपत्कालीन स्थिती...