केंद्राने विजेला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून राज्याला विशेष आर्थिक पॅकेज द्यावे-ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत
नागपूर - केंद्र शासनाने वीज क्षेत्राला अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करून लॉकडाउनच्या कठीण काळात राज्याला विशेष आर्थिक पॅकेज देऊन मदत करावी....