अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम वितरीत- ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती
कोरोना रोखण्यासाठी कार्यरत गाव पातळीवरिल कर्मचाऱ्यांसाठी योजना मुंबई, दि. २३ – कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या एकुण २...