शापोआ योजनेंतर्गत शहरी भागातील शाळेत शिल्लक असलेला तांदूळ विद्यार्थ्यांना वितरण करावा -बी.एस.अकलाडे
जळगांव(प्रतिनिधी)- शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शहरी भागातील सरकारी शाळेत शिल्लक असलेला तांदूळ विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे, असे आदेश जी.प.प्राथमिक...