अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल ६ महिन्यांपेक्षा प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तात्काळ करा- जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे
जळगाव, दि. 9:- अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करावा. विशेषत: 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त...