शेतातील गव्हाच्या गंज्या पेटवणाऱ्या दृष्ट प्रवृत्तीचा हा भामटा कोण, विरोदे येथील दुसरी घटना
विरोदा(किरण पाटील)- दृष्ट प्रवृत्तीच्या अज्ञात भामट्याने शेतकऱ्यांच्या गव्हाच्या गंज्जीला आग लावून पेटवून दिल्याचा प्रकार विरोदे येथे तिसऱ्या दिवशीही घडल्यामुळे शेतकरी...