छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नूतन मराठा महाविद्यालयात व्याख्यान संपन्न
‘शिवरायांना डोक्यावर नाही, डोक्यात घ्या’-प्रा. देवरे जळगाव-(प्रतिनिधी) - स्वराज्यनिर्मितीसाठी छत्रपतींनी अनेक युद्धनितीचा उपयोग करुन किल्ले काबीज केले. त्याप्रमाणे प्रत्येकाने आपले...