गालापुर जि.प. शाळेत प्रजासत्ताक दिनानिमीत्त विविध सांस्कृतीक कार्यक्रम
एरंडोल(प्रतिनीधी)- प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गालापुर तालुका एरंडोल येथील ध्वजारोहणा पूर्वी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसह संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक...