राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमीटी तर्फे एकता संमेलन
मुक्ताईनगर(प्रतिनीधी)- येथील परिवर्तन चौकात काँग्रेस कमिटी तर्फे महात्मा गांधीजी यांची प्रतिमा पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. त्यांच्या सत्य,अहिंसा व सत्याग्रह...