टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल ६ महिन्यांपेक्षा प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तात्काळ करा- जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

जळगाव, दि. 9:- अनुसूचित जाती-जमाती  प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करावा. विशेषत: 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त...

स्वयंरोजगारास प्राधान्य दिल्यास कुटुंबाची प्रगती शक्य -अनिल पाटील

स्वयंरोजगारास प्राधान्य दिल्यास कुटुंबाची प्रगती शक्य -अनिल पाटील

स्तूत्य उपक्रम : ज्ञानवर्धिनी फाउंडेशनतर्फे १५० महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण अमळनेर - (प्रतिनिधी) - सध्याची परिस्थिती पाहता आज बेरोजगार महिलांना स्वयंरोजगाराची...

लेवासखी घे भरारी ग्रुपतर्फे “वाहन चालव पण जरा जपून” कार्यक्रम संपन्न

लेवासखी घे भरारी ग्रुपतर्फे “वाहन चालव पण जरा जपून” कार्यक्रम संपन्न

जळगाव-(प्रतिनिधी)दि.०७ रोजी सायंकाळी ४ वाजता विजयेंद्र हॉस्पिटल येथील सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.आपल्या सर्वांना उपयुक्त ठरेल म्हणून कार्यक्रमाचे...

जागृत जनमंच च्या डॉ.सरोज पाटील यांच्याकडून पुरग्रस्तांना मदत

जळगांव-(धर्मेश पालवे)-उत्तर महाराष्ट्रात होणाऱ्या सतत धार पावसामुळे जळगांव, नंदुरबार सह धुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या आठवड्यात होणाऱ्या पावसाची...

विनाअनुदानीत उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगारासाठी बेमुदत संप,विद्यार्थ्यांचे नुकसान

भडगांव : दि. ९ /८/२०१९ रोजी तहसिलदार यांना विनाअनुदानित उच्च माध्यमिक तत्वावर कार्यरत शिक्षक व असणाऱ्या शिक्षीका यांनी निवेदण देण्यात...

इंटरनेट- सोशल मीडिया एक प्रकारचे व्यसन..?

क्रांतिदिन

  "मरके कैसे जिते है,इस दुनिया को दिखलाने,  तेरे लाल चाले है माये,अब तेरी लाज बचाने !"      'इंग्रजांच्या गुलामगिरीतून...

एस टी वर्कशॉप चौकात पाणीच पाणीच,आमदार भोळेचा मक्तेदारांना स्वच्छतेचे आदेश

एस टी वर्कशॉप चौकात पाणीच पाणीच,आमदार भोळेचा मक्तेदारांना स्वच्छतेचे आदेश

जळगांव( धर्मेश पालवे):- महाराष्ट्र उत्तर व पूर्व भागात मुसळधार पावसाने गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून थैमान घातले असून, उत्तर महाराष्ट्रातही...

Page 723 of 750 1 722 723 724 750