टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

‘आपली पेन्शन आपल्या दारी’-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

विशेष अर्थ सहाय योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अभिनव उपक्रम सामाजिक विशेष अर्थ सहाय योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राज्य निवृत्तीवेतन...

गोपीचंद पुना पाटील,माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगावचा दहावीच्या परिक्षेत दैदिप्यमान यश

गोपीचंद पुना पाटील,माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगावचा दहावीच्या परिक्षेत दैदिप्यमान यश

कोळगाव (भडगाव)- कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील, माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगावचा फेब्रुवारी/मार्च २०२२ मध्ये नाशिक...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

मुंबई, दि. 17 : राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पेन्शन योजना व मानधन वाढ करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून, याबाबत वित्त...

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम सलग तिसऱ्या वर्षी 100 टक्के निकाल, मुलींचे नेत्रदीपक यश

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम सलग तिसऱ्या वर्षी 100 टक्के निकाल, मुलींचे नेत्रदीपक यश

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये इयत्ता दहावीत पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी. कु. पुर्वा राजपूत...

डॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतंर्गत अनुदान प्राप्तीसाठी  दिनांक 30 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावेत

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) - दि.17-   डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2022-2023 मध्ये ज्या मदरसांमध्ये धार्मिक शिक्षण देण्यात येते. तसेच पारंपारिक...

प्रतिबंधीत अन्न पदार्थावर करावाई

वैद्यकीय उपकरणे यांची नोंदणी लवकरात लवकर करण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि.17 - सन 2017 पूर्वी अधिसूचित वैद्यकीय उपकरणे यांच्यावर नियंत्रण, औषधे  व सौंदर्य प्रसाधने नियम अंतर्गत केले जात होते....

शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहाकरीता शासनाची शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना

शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहाकरीता शासनाची शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) - दि.17-   सामूहिक / नोंदणीकृत विवाह करणाऱ्या शेतकरी / शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी प्रती जोडपे रु. 10,000/- (रुपये –...

डाक विभागात खेळाडूंसाठी भरती; शालेय स्पर्धेची कामगिरी प्रमाणित करून घेण्याचे आवाहन

डाक पेन्शन अदालत २८ जून रोजी

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) - दि.17-  डाक विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयी तक्रारी समजुन घेण्यासाठी डाक विभागातर्फे डाक अधीक्षक, जळगाव विभाग, जळगाव यांच्या...

अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज युवा आघाडी कार्याध्यक्ष पदी संदीप मनोहर सोनवणे यांची निवड

अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज युवा आघाडी कार्याध्यक्ष पदी संदीप मनोहर सोनवणे यांची निवड

जळगाव - (प्रतिनिधी) - येथे दिनांक १२.०६.२०२२ रोजी शिंपी समाजाच्या बैठकीत, शिंपी समाजाचे मनोरमाबाई चंद्रकांत जगताप मंगल कार्यालय येथे अखिल...

Page 130 of 760 1 129 130 131 760

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

दिनदर्शिका – २०२४

चित्रफीत दालन