Team Satymev Jayate

Team Satymev Jayate

बाप्पा विथ सेल्फी! रेडप्लस रक्त पेढी आणि त्यांचे “श्री”

जळगाव(प्रतिनिधी)- येथील रेड प्लस रक्त पेढीने मनोभावे आपल्या रक्त पेढीत गणरायाची स्थापना केली आहे. यावेळीरक्त पेढीचे संचालक भरत गायकवाड यांनी...

जबाबदार नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून सदाचार आणि शिष्टाचाराच्या कथा रुजवाव्यात -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

जबाबदार नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून सदाचार आणि शिष्टाचाराच्या कथा रुजवाव्यात -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

ठाणे(जिमाका)- लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये सदाचार आणि शिष्टाचाराच्या कथा रुजवून त्यांना चांगले शिक्षण द्यावे. जेणेकरून जबाबदार नागरिक घडविण्याकामी त्याचा फायदा होईल. यासाठी...

बदलापूर आर्ट गॅलरीत जळगावमधील कलावंतांच्या गणेश कलाकृती

बदलापूर आर्ट गॅलरीत जळगावमधील कलावंतांच्या गणेश कलाकृती

जळगाव(प्रतिनिधी)- ठाणे परिसरातील बदलापूरच्या प्रसिद्ध आर्ट गॅलरीमध्ये मान्यवर कलावंतांच्या सोबतीला जळगावच्या कलावंतांनी साकारलेल्या कलाकृती भाविकांना पाहता येत आहेत. जलरंग, ड्राय...

शिवसेनेच्या त्या पदाधिकाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल

शिवसेनेच्या त्या पदाधिकाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल

जामनेर(शांताराम झाल्टे)- जामनेर पोलिस स्टेशनला शिवसेनेच्या त्या पदाधिकाऱ्यावर कलम ५०४/५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर येथील पत्रकार शांताराम...

आर.एल.हॉस्पिटल मध्ये नवजात बालिकेवर पुष्पवृष्टी चा वर्षाव

आर.एल.हॉस्पिटल मध्ये नवजात बालिकेवर पुष्पवृष्टी चा वर्षाव

जळगांव(प्रतिनिधी)- सध्या राज्यात महिला, बालिकांवर अत्याचाराच्या घटना वाढलेल्या दिसून येत आहेत. समाजात महिला आणि बालिकांविषयी योग्य आणि सकारात्मक संदेश मिळावा...

पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा सर्व्हे करून नुकसानभरपाई मिळावी; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा सर्व्हे करून नुकसानभरपाई मिळावी; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

जळगाव(प्रतिनिधी)- गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात मोठया प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतांमध्ये मध्ये पाणी साचले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान...

जिथे कमी  तिथे आम्ही भारत विकास परिषदेचे कार्य कौतुकास्पद -खा. उन्मेष पाटील; रूग्णसाहीत्य लोकार्पण व कोविड योध्दा सन्मान सोहळा संपन्न

जिथे कमी तिथे आम्ही भारत विकास परिषदेचे कार्य कौतुकास्पद -खा. उन्मेष पाटील; रूग्णसाहीत्य लोकार्पण व कोविड योध्दा सन्मान सोहळा संपन्न

जळगाव(प्रतिनिधी)- कोणी नाही तिथे आम्ही म्हणजे भारत विकास परिषद आणि भारत विकास परिषद जळगाव शाखेतर्फे रूग्ण साहीत्याचे लोकार्पण व कोविड...

खेडगावच्या साळुंखे परिवाराचा समाजासाठी एक नवीन आदर्श

खेडगावच्या साळुंखे परिवाराचा समाजासाठी एक नवीन आदर्श

चाळीसगाव(प्रतिनिधी)- आजच्या धावपळीच्या आयुष्यात आई वडिलांप्रति असलेले प्रेम खऱ्या अर्थाने नवीन पिढीसाठी गुलदस्त्याचा विषय झाला आहे. परंतु, खेडगावच्या साळुंखे परिवाराने...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण

पुणे(प्रतिनिधी)- भारत विकास परिषद पुणे यांच्यावतीने शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदिक रुग्णालयासाठी उभारण्यात आलेल्या प्राणवायू निर्मिती संयंत्राचे (ऑक्सिजन प्रकल्प) लोकार्पण...

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा -उपमुख्यमंत्री अजित पवार

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे(प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासोबत त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

Page 152 of 183 1 151 152 153 183

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

दिनदर्शिका – २०२४

चित्रफीत दालन