विशेष न्यायालयात जाण्यापूर्वीची व्यवस्था सक्षम आणि बळकट झाल्यास मानवी हक्कांची गळचेपी टाळता येईल;शासकीय नोकरशहांची अनास्था आणि प्रलंबित खटले मानवी अधिकाराचे मोठे उल्लंघनः मानवी हक्क दिनानिमित्त प्रा. उमेश वाणी यांचे प्रतिपादन