जळगाव के.सी.ई.सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन हॅन्डबॉल स्पर्धेचे आयोजन
जळगाव महाराष्ट्र शासन दलित मित्र पुरस्कार प्राप्त प्राचार्य भगवान श्रीपत नन्नवरे यांचे “मानवता” आणि” मुक्तिदाता भीमराव “कविता संग्रह प्रसिद्ध